Safalta Ka Naya Mantra

This book is about success. The coverage is a fine blend of motivation, attitudes, satisfaction, caring, relationships and emotions, which ultimately lead to success and victory. It is downright practical, can be related to your day-to-day life and put to use right away. The exclusive and unique treatment of emotions and basic human instincts in this book would urge you to work on your strengths and reach that critical mass of good habits that are so crucial for success. More importantly, it would encourage you to identify your weaknesses and work on them.

Yashsvi Akshay Kumar Stylene

हे पुस्तक आपल्याला आनंदी व सुखी आयुष्य जगण्यासाठीचा यशाचा जणू गुरुमंत्र देते. प्रसिद्ध अभिनेते अक्षयकुमार यांच्या व्यक्तित्वातील विविध पैलूंच्या द्वारे आपणही आयुष्य कशा पद्धतीने जगू शकतो याचा उत्तम परिपाठ म्हणजे हे पुस्तक. स्वत:साठी आनंदाचा (हॅपिनेस) पॅकेज मिळवताना अक्षयकुमार यांनी नेमकं काय केलं आणि काय केलं नाही या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा परिमर्श उलगडणारे पुस्तक. चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रसिद्ध अशा असामीने सांगितलेलं यशाचं सूत्र आपल्यालाही या पुस्तकातून गवसेल.

Innovation Einsteinchya Nazretun

आईनस्टाईन हे जगातील एक जिवंत आश्चर्य कसे बनले? त्यांची महानता नक्की कशामुळे होती? मुख्य म्हणजे, आपण त्यांच्या आयुष्यावरून काय शिकलं पाहिजे? अल्बर्ट आईनस्टाईन हे मागील शतकातील गौरवास्पद व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचे विज्ञान व सैद्धान्तिक भौतिकशास्त्र यामधील योगदान हे केवळ अद्वितीय आहे. प्रत्येकजण त्यांना ‘ए=ाल2’ या समीकरणाचे जनक म्हणून ओळखतो. पण हे समीकरण इतके महत्त्वाचे का आहे? आईनस्टाईन यांनी लावलेले शोध आपल्या आयुष्याचा भाग कसे बनले? आणि माणूस म्हणून ते कसे होते?